"मृणाल गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७:
 
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.यांच्या नेत्रुत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता.
लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रीयांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली.समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
ऐन दिवाळीत तेल,तूप,साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते.त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार जनतेला समजला.
 
== Rudali Gore Marathi nibandhनिधन ==