"माती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०:
#'''काळी मृदा :''' रेगुर किवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील हि मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात हि मृदा आढळते. नद्यांच्या खोर्यांमधील गाळाची मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी मृदा तर पूर्वभागात मध्यम काळी मृदा आढळते. दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.
#'''जांभी मृदा :''' सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायुशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून हि मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो.
#'''किनारपट्टीवरील गाळाची मृदा :''' कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माती" पासून हुडकले