"माती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९:
#'''जाडी भरडी मृदा :''' विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घात माथ्यावर हि मृदा आढळते. उदा, अजंठा,बाळघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते.
#'''काळी मृदा :''' रेगुर किवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील हि मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात हि मृदा आढळते. नद्यांच्या खोर्यांमधील गाळाची मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी मृदा तर पूर्वभागात मध्यम काळी मृदा आढळते. दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.
#'''जांभी मृदा :''' सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायुशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून हि मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माती" पासून हुडकले