"माती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
'''मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक :'''
 
#'''मूळ खडक''' : प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्वाचा घटक असतो. प्रदेश्याच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठीण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते.त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदा .महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसौल्त या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला ‘रेगुर मृदा ’ असे म्हणतात. दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून ‘तांबडी मृदा ’ तयार होते.
#'''प्रादेशिक हवामान :''' मृदानिर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्वाचा घटक आहे
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माती" पासून हुडकले