"टेबल टेनिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
साचा
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
{{बदल}}
'''टेबल टेनिस''' अथवा '''पिंग पाँग''' हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते.