"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
प्रस्तावना
छो (अभय नातू ने लेख स.म.दिवेकर वरुन स.म. दिवेकर ला हलविला: शीर्षकलेखन संकेत)
(प्रस्तावना)
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी लेखक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' ह्याया ग्रंथाचेसंस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. श्रीशिवभारतम् हा संस्कृत काव्य ग्रंथ असून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे. शिवचरित्राचे आणखी एक महत्वाचे साधन
 
'[[जयराम पिंड्ये]] विररचित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' ह्या ग्रंथाला उजेडात आणण्याचे श्रेय दिवेकरांकडे जाते.
या शिवाय [[जयराम पिंड्ये]] लिखित ''पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्'' या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली.
 
{{DEFAULTSORT:दिवेकर, स.म.}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]