"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३२:
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८४९|१८४९]] :- [[लालमोहन घोष]], [[भारतीय देशभक्त,राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसचे]] १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[मेरी कार्टराइट]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९०१|१९०१]] :- यशवंत गोपाळ तथा [[य. गो. जोशी]], मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
* १९०५ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[विल्लर्ड लिब्बी]],[[कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती]]चा शोध लावणारा [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]].
* १९११ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
* १९२४ : लेखक व हिंदुत्वाचे अभ्यासक स. ह. देशपांडे
* १९२४ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक
* १९४७ : दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[जॉन अब्राहम]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेतेचित्रपट अभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[आर्नॉ क्लेमेंट]], [[:वर्ग:फ्रांसचेफ्रान्सचे टेनिस खेळाडू|फ्रेंच टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[रितेश देशमुख]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेतेचित्रपट अभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
 
== मृत्यू ==