"लोकसंख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
RAMESH PARSHI (चर्चा | योगदान) खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन |
दुवा जोडली |
||
ओळ १:
'''लोकसंख्या''' म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या.
लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक [[देश]] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.
ओळ ५:
लोकसंख्या म्हणजे एखाद्या देशातील किंवा राज्यातील लोकांची संख्या होय.
== राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इ.स. १९७६ ==
घोषणा १६ एप्रिल [[इ.स. १९७६|१९७६]] रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.
=== उद्दिष्टे व उपाययोजना ===
# योग्य कायदा करून विवाहाचे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.
ओळ १५:
=== फलीत ===
१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. [[संजय गांधी]] यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.
== लोकसंख्या धोरण इ.स. २००० ==
|