"विश्वनाथ प्रताप सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४९:
सिंगचा जन्म २५ जून १९३१ रोजी, अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांना दोन मोठे भावंड होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.webindia123.com/government/primeminister/vpsingh.htm|title=V P Singh {{!}} Former Prime Minister of India|website=Webindia123.com|access-date=2019-08-30}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.business-standard.com/article/opinion/the-office-of-prime-minister-a-largely-north-indian-upper-caste-hindu-affair-114050700846_1.html|title=The office of Prime Minister: A largely north Indian upper-caste, Hindu affair|last=Ghai|first=Rajat|date=2014-05-07|work=Business Standard India|access-date=2019-08-30}}</ref> लवकरच मांडा येथील राजा गोपाळसिंग यांनी त्यांना दत्तक घेतले. १९४१ साली वयाच्या १० व्या वर्षी ते मांडाचे शासक झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/remembering-vp-singh-on-his-86th-birthday-a-grandson-reminds-us-why-india-needs-its-political-siddharth-3749797.html |title=Remembering VP Singh on his 86th birthday: A grandson reminds us why India needs its political Siddharth |work=Firstpost |date=27 June 2017 |accessdate=18 January 2019}}</ref> त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, देहरादून येथून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला व कायदशास्त्राची पदवी घेतली. ते अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली.<ref name=britannica>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.britannica.com/EBchecked/topic/545849/VP-Singh |title=V.P. Singh &#124; Biography |publisher=Britannica.com |date=23 November 2018 |accessdate=18 January 2019}}</ref><ref name="Suri1990">{{cite book|author=Surindar Suri|title=The rise of Raja Manda and the 1989 and 1990 elections|url=https://books.google.com/books?id=4GmOAAAAMAAJ|date=1 August 1990|publisher=Konark Publishers}}</ref>
 
सिंग हे १९६९ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. १९७१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९७६-७७ मध्ये त्यांनी वाणिज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
 
१९८० मध्ये जेव्हा [[इंदिरा गांधी]] जनता सरकारच्या कार्यकाळानंतर पुन्हा निवडून आल्या तेव्हा त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सिंगची नियुक्ती केली. मुख्यमंत्री म्हणून (१९८०-८२) त्यांनी दरोडेखोरीवर जोरदार तडाखा लावला, ही समस्या दक्षिण व पश्चिम उत्तर प्रदेशातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये तीव्र होती. १९८३ मध्ये त्यांनी या भागातील सर्वात भयावय दरोडेखोरांच्या आत्मसमर्पणांवर वैयक्तिकपणे नजर ठेवली. या समस्येवर योग्य आळोखा न घातल्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवीली तेव्हा त्यांना बरीच अनुकूल राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली.