"रक्तदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
* मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
 
ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.<ref name="रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.|दुवा=http://anupriyasawant.blogspot.com/2015/04/Raktadan.html|संकेतस्थळ=http://anupriyasawant.blogspot.com/|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.
ओळ २१:
# रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास
# दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते.
# जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|first1=Dr Namita|शीर्षक=रक्तदान म्हणजेच जीवनदान|दुवा=https://aniruddhafriendnamitaveera.wordpress.com/2012/04/05/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://aniruddhafriendnamitaveera.wordpress.com/|प्रकाशक=Mumbai, Maharashtra, India|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदान कोण करू शकत नाहीत ==
ओळ ४१:
# बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
# नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
# नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदाता कार्ड ==
* स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते.
* ह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.
* रुग्णाचे पाण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे प्राण वाचविल्याचा आनंदपण होतो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== सामाजिक कर्तव्य ==
* समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदान, जीवनदान घोषणा ==
ओळ ६२:
# रक्ताला कुठली जात भाषा?, रक्तदान करा झटका निराशा.
# रक्ताचा थेंब न् थेंब मनुष्याकरता वरदान, उठा चला करू या रक्तदान.
# आपल्या वाढदिवसाला वाचवू एखाद्याचे प्राण, अनमोल भेट देऊ या करू या रक्तदान! <ref name="रक्तदान जीवनदान घोषणा – Blood Donation Slogans in Marathi">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi|दुवा=https://www.majhimarathi.com/blood-donation-slogans-in-marathi/|संकेतस्थळ=https://www.majhimarathi.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|दिनांक=23 जून 2019}}</ref>
# रक्तदानाला पर्यायी समजू नका, रक्तदान करणे अनिवार्य समजा.
# रक्तदान करून जोडा नवीन नाते, असे केल्याने आपले काय जाते?
ओळ ७९:
# सेवाधर्म पुण्य आहे, रक्तदान महापुण्य आहे.
# रक्ताची गरज कुणालाही पडू शकते, रक्तदानाकरिता नेहमी तत्पर राहा.
# रक्तदाता हा जीवनदाता असतो. <ref name="रक्तदान जीवनदान घोषणा – Blood Donation Slogans in Marathi">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi|दुवा=https://www.majhimarathi.com/blood-donation-slogans-in-marathi/|संकेतस्थळ=https://www.majhimarathi.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|दिनांक=23 जून 2019}}</ref>
# माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान
# रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान
# रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान <ref name="रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi|दुवा=https://www.majhimarathi.com/blood-donation-slogans-in-marathi/|संकेतस्थळ=https://www.majhimarathi.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|दिनांक=23 जून 2019}}</ref>
 
== ग्रंथसंग्रह ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तदान" पासून हुडकले