"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
=== पुरातन संकल्पना ===
==== अ‍ॅरिस्टॉटल ====
[[अॅरिस्टॉटलॲरिस्टॉटल|अ‍ॅरिस्टॉटल]]<nowiki/>ची अशी कल्पना होती की जड वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक वेगाने खाली पडतात. त्याच्या मतानुसार पृथ्वीचे केंद्र (जे विश्वाचेही केंद्र मानले जात होते) ते जड वस्तूंना आकर्षित करते. जेवढी वस्तू जड, तेवढे जास्त आकर्षण असते. ही कल्पना पुढे चुकीची असल्याचे सिद्ध झाले.
 
==== टॉलेमी ====