"एच. डी. देवे गौडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ३९:
== राजकीय कारकीर्द ==
१९५३ मध्ये गौडा भारतीय राष्ट्रीय
गौडा हे दोन वेळा जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते जनता दलाच्या प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते रामनगरातून निवडून आले होते.
१९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या अध्यक्षतेखालील
१९९९ मध्ये [[जनता दल]] फुटला, जेव्हा मुख्यमंत्री जे.एच. पटेलयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|राष्ट्रीय लोकशाही आघाडीला]] पाठिंबा दर्शविला आणी मग गौडा आणि सिद्धारमैया यांच्या नेतृत्वात [[जनता दल (धर्मनिरपेक्ष)]]ची स्थापना झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.janata.in/index.php?option=com_content&view=article&id=53&Itemid=60|title=Janata.in|website=www.janata.in}}</ref><ref>[http://www.frontlineonnet.com/fl2108/stories/20040423006701900.htm ] {{webarchive |url=https://web.archive.org/web/20080103051657/http://www.frontlineonnet.com/fl2108/stories/20040423006701900.htm |date=3 January 2008 }}</ref> विभाजनाचा आधार हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विरोध असला तरी गौडा सुरुवातीपासूनच भारतीय राष्ट्रीय
== संदर्भ ==
|