"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: योग्य नाव जोडलं
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
प्रस्तावना
ओळ २१:
'''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] महाराष्ट्र राज्यातील [[विद्यापीठ]] आहे.
 
[[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना [[फेब्रुवारी १०]], १९४८ मध्ये झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रात पसरलेले आहे.
[[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
Line ३१ ⟶ ३२:
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
 
==सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू==
* बॅ. डॉ. [[मुकुंद रामराव जयकर]] (इ.स. १९४८ ते १९५६)
* रँग्लर [[रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे]] (१९५६ ते १९५९)