"अंगारकी चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कथा व व्रत: संदर्भ घातला
ओळ ६:
 
== कथा व व्रत ==
मुदगल पुराण तसेच [[गणेश पुराण]] या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या [[भारद्वाज ऋषी]] पुत्राने कठोर तप करून [[गणपती]]ला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा [[मंगळ]] ग्रह होय, असे मानले जाते.गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला.त्या दिवसापासून अंगारक चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगलाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती नकोश खंड पहिला|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन|year=२०१० पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=१७-१८}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==