"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३३:
 
==हायड्रोजनचा आढळ==
हायड्रोजनला डायहायड्रोजन असेही म्हणतात. डायहायड्रोजन हे विश्वात सळ्यात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. हायडेरोजन हे सूर्य मालेतील एक प्रमुख मूलद्रव्य आहे. गुरू आणि शनि यासारखे ग्रह बव्हंशी हायड्रोजनचेच बनलेले आहे. हायड्रोजन हे अतिशय हलके मूलद्रव्य आहे आणि पृथ्वीच्या वातावरणात ते अतिशय कमी प्रमाणात (०.१५% वस्तुमान) उपलब्ध आहे. संयुक्त अवस्थेत हायड्रोजन हे मूलद्रव्य वनस्पतीमध्ये, प्राण्याच्या पेशीद्रव्यामध्ये, पिष्टमय पदार्थात, प्रथिनात, हायड्राइडसमध्ये, हायड्रोकार्बन्समध्ये आणि असा कितीतरी संयुगामध्ये आढळते.<ref>भोंग, स्नेहा व फडके, सुभाष रसायनशास्त्र, ज्ञानभाषा प्रकाशन, पुणे, २०१२, पृष्ठ-१५०</ref>
 
 
==हायड्रोजनची समस्थानिके==