"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २७:
{{बदल}}
 
== '''इंदूर''' हे भारताच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर हे मध्य प्रदेशाच्या [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इदूरला येतात. ==
 
इंदूर हे शहर बरेच पुरातन आहे. [[पहिले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांसोबत]] मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा [[माळवा]] या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारला गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
 
Line ३९ ⟶ ३८:
== वैशिष्ट्ये ==
इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे असं दोन भागांत आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
 
== संस्कृती ==
यशवंत क्लब<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-16|title=Yeshwant Club|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Yeshwant_Club&oldid=911088980|journal=Wikipedia|language=en}}</ref> (इंदूरचे कै. महाराजा यशवंतराव द्वितीय <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-06-28|title=Yashwant Rao Holkar II|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Yashwant_Rao_Holkar_II&oldid=903865756|journal=Wikipedia|language=en}}</ref>होळकर यांच्या नावावर) आणि सयाजी क्लब / हॉटेल (स्व. महाराजा सयाजीराव तिसरा गायकवाड यांचे नाव बडोद्याचे गायकवाड) हे कला आणि संगीतासाठी मोठे प्रायोजक आहेत आणि जगभरातील प्रतिभांना आमंत्रित करतात. देवळालीकर कला विठिका, रवींद्र नाट्य ग्रह (आरएनजी), माई मंगेशकर सभा ग्रह, आनंद मोहन माथुर सभागृह, डीएव्हीव्ही सभागृह आणि ब्रिलिएंट कन्व्हेन्शन सेंटर इंदूरमधील प्रमुख कला केंद्र आहेत.
 
शहरात चांगली वाढणारी रॉक / मेटल संगीत संस्कृती आहे. शहराच्या प्रारंभीच्या आणि प्रख्यात बँडपैकी एक असलेल्या निकोटीन, मध्य भारतात धातू संगीताचे प्रणेते म्हणून प्रसिध्द आहे.
 
== इंदूरमधील प्रेक्षणीय स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले