"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
desc
ओळ १२८:
 
== होळकर यांची देशभरातील कामे==
[[चित्र:Ahilyabai Holkar statue in Aurangabad.jpg|thumb|right|[[औरंगाबाद]] मधील अहिल्याबाईंचा पुतळा]]'''अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले :'''
 
* [[अकोले तालुका]]- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, [https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-veergaon-stepwell/ वीरगाव], औरंगपूर.
# किल्ले महेश्वर
*[https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-veergaon-stepwell/ वीरगाव : बारव]
# इंदोरचा राजवाडा
# [https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-rangmahal-chandwad/ चांदवडचा रंगमहाल]
 
'''अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे, बारवा व धर्मशाळा :'''
 
* [[अकोले तालुका]]- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, [https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-veergaon-stepwell/ वीरगाव], औरंगपूर.
*[https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-veergaon-stepwell/ वीरगाव : बारव]
* अंबा गाव – दिवे.
* अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
* अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
* आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
* '''अयोध्या''' (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
* आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
* '''उज्जैन''' (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
* ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
* इंदूर – अनेक मंदिरे व घाट
* ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
* कर्मनाशिनी नदी – पूल
* '''काशी (बनारस)''' – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
* '''केदारनाथ''' – धर्मशाळा व कुंड
* '''कोल्हापूर''' (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
* '''कुम्हेर''' – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
* '''कुरुक्षेत्र''' (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
* '''गंगोत्री''' –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
* '''गया''' (बिहार) – [[विष्णुपद मंदिर]].
* '''गोकर्ण''' – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
* घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
* चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
* चिखलदा – अन्नछत्र
* चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
* '''चौंडी''' – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
* '''जगन्नाथपुरी''' (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
* जळगांव (महाराष्ट्र) - राम मंदिर
* जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
* जामघाट – भूमिद्वार
*[https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-jejuri-work/ '''जेजुरी'''(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.]
* टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
* तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
* '''त्र्यंबकेश्वर''' (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
* '''द्वारका''' (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
* श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
* नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
* निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
* नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
* [[नैमिषारण्य]] (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
* नैम्बार (मप्र) – मंदिर
* '''पंचवटी''' (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
* '''पंढरपूर''' (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
*पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव <ref>{{जर्नल स्रोत|last=शेळके|first=प्रा. नीलेश केदारी|date=जून २०१८|title=अहिल्याबाई होळकरांचे पिटकेश्वर येथील दोन नवीन शिलालेख|journal=संशोधक|volume=२|pages=१४}}</ref>
* पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
* पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
* '''पुणे''' (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
* '''पुष्कर''' – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
* '''प्रयाग''' (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
*'''बद्रीनारायण''' (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
* बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
* बिठ्ठूर – ब्रह्मघाट
Line १८४ ⟶ १९१:
* बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
*' ''भरतपूर''' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
* '''भानपुरा''' – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
* '''भीमाशंकर''' (महाराष्ट्र) – गरीबखाना
* [[भुसावळ]] (महाराष्ट्र) - [[चांगदेव मंदिर]]
* मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
* मनसा – सात मंदिरे.
* '''महेश्वर''' - शंभरावर मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे.
* मामलेश्वर महादेव – दिवे.
* मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
* रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
*'''रामेश्वर''' (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
* रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
*[https://ahilyabaiholkar.in/yashwantrao-holkar-birthplace-fort-wafgaon/ वाफेगाव (नाशिक)वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.]
* श्री विघ्नेश्वर – दिवे
* '''वृंदावन (मथुरा)''' – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
* '''वेरूळ''' (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
* श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
* '''श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर''' (महाराष्ट्र) – विहीर.
* '''श्रीशैल मल्लिकार्जुन''' (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
* [[संगमनेर]] (महाराष्ट्र)– राम मंदिर.
* '''सप्‍तशृंगी''' – धर्मशाळा.
* संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
* सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
Line २११ ⟶ २१८:
* सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
* सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
* '''सौराष्ट्र''' (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
*
* '''हरिद्वार''' (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
* हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
* हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर