"वेडा राघू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र घातले.
No edit summary
ओळ १:
{{जीवचौकट
[[चित्र:Merops orientalis.jpg|thumb|right|200 px|वेडा राघू]]
| नाव = वेडा राघू
| fossil_range =
| स्थिती = LC
| trend = down
| स्थिती_प्रणाली = iucn3.1
| स्थिती_संदर्भ = <ref name=iucn>{{IUCN|assessors=बर्डलाईफ इंटरनॅशनल |assessment_year=२०१२|id=22683718|taxon= मेरॉप्स ओरिएन्टॅलिस्|access-date= ३१-०३-२०१७|version=२०१३-२}} </ref>
[[| चित्र: = Merops orientalis.jpg|thumb|right|200 px|वेडा राघू]]
| चित्र_रुंदी = 300px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[एव्हीज]]
| वर्ग = [[पॅसरीफॉर्मेस]]
| कुळ =
| उपकुळ =
| जातकुळी =
| जीव =
| बायनॉमियल =
| synonyms =
| आढळप्रदेश_नकाशा=
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी=
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=
| बायनॉमियल2 =
| बायनॉमियल_अधिकारी =
}}
'''वेडा राघू''' (इंग्लिश: ''Little Green Bee-eater'') शास्त्रीय नाव :''Merops orientalis'') हा किडे खाणारा पक्षी आहे. उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत याचे वास्तव्य आहे. [[भारत|भारतात]] हा मोठ्या प्रमाणात दिसतो. तरी देखील पक्षी-निरीक्षकांच्या मते गेल्या काही वर्षात याची संख्या खूपच रोडावली आहे. हा पक्षी हिरव्या रंगाचा असून शेपटी एका रेषेप्रमाणे असते. संध्याकाळच्या वेळात हे पक्षी मोठ्या थव्याने विजेच्या तारांवर ओळीने बसलेले आढळतात. हा पक्षी तारेवर बसलेला असताना उडून जातो, आणि भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो. परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला ‘वेडा राघू’ असे नाव पडले आहे.
 
Line १७ ⟶ ४१:
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|२}}
 
[[वर्ग:पक्षी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वेडा_राघू" पासून हुडकले