"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Info box aaded.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{Infobox person
| name = गोपाळ हरी देशमुख
| image = <!-- filename only, no "File:" or "Image:" prefix, and no enclosing [[brackets]] -->
| alt = <!-- descriptive text for use by speech synthesis (text-to-speech) software -->
| caption =
| birth_name = गोपाळ हरी देशमुख
| birth_date = १८ फेबरुवारी १८२३<!-- {{Birth date and age|YYYY|MM|DD}} for living people supply only the year with {{Birth year and age|YYYY}} unless the exact date is already widely published, as per [[WP:DOB]]. For people who have died, use {{Birth date|YYYY|MM|DD}}. -->
| birth_place =गाव-पुणे, जी.- पुणे,राज्य - महाराष्ट्र, देश- भारत.
| death_date = <!-- {{Death date and age|YYYY|MM|DD|YYYY|MM|DD}} (DEATH date then BIRTH date) -->
| death_place =
| nationality =ब्रिटिश भारतीय
| other_names =लोकहितवादी
| occupation =* १. सब असिस्टंट इनाम कमिशनर.
* २ . इंग्रजांच्या सत्तेत कायदे मंडळाचे सदस्य.
* ३. मुंबई विद्यापीठाचे सिनेट चे सदस्य.
| years_active =१८२३ ते १८९२
| known_for =समाजसुधारक, समाज प्रबोधन.
| notable_works =* प्रभाकर वृत्तपत्रात लोकांच्या हिताचे लेख लिहिले (
१९ )
वे शतक
* लोकहितवादी मासिक (१८८२) .
* लोकहितवादी ची शतपत्रे (१८४८).
* विविध ग्रंथ ई.}}
{{माहितीचौकट व्यक्ती
| name नाव = गोपाळ हरी देशमुख
| पदवी =
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
]]
| पूर्ण_नाव = छत्रपती शाहू महाराज भोसले
| जन्म_दिनांक = १८ फेब्रुवारी १८२३
| birth_placeजन्म_स्थान = =गाव-पुणे, जी.- पुणे,राज्य - महाराष्ट्र, देश- भारत.
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| birth_name वडील = गोपाळ हरी देशमुख
| आई =
| पत्नी =
| संतति =
|
</br>
|राजर्षी शाहू महाराज}}
 
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ <big>लोकहितवादी</big>''' ([[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १८२३]] - [[९ ऑक्टोबर]] [[इ.स. १८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होऊन गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. ''प्रभाकर'' नावाच्या साप्ताहिकातून ''लोकहितवादी'' या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाने]] यांनी समाजसुधारणाविषयक [[लोकहितवादींची शतपत्रे|शतपत्रे]] (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. . [[भाऊ महाजन]] उर्फ [[गोविंद विठ्ठल कुटें]] हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं