"मुंज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात [[यज्ञोपवीत]] (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
 
काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य [[चातुर्वर्ण्य|वर्णांतील]] पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा ''अधिकार'' असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]], हे बंधन शिथिल होत चालले आहे. धर्म/[[जात|जातींविषयी]] निरपेक्षता/उदासीनतेचा हा प्रभाव आहेगेले.
 
===उपनयन म्हणजे काय?===
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंज" पासून हुडकले