"कान्हा व्याघ्र प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{वर्ग}}
[[चित्र:Tigeress with cubs in Kanha Tiger reserve.jpg|thumb|right|300px|कान्हामधील वाघिण आपल्या बछड्यांसोबत]]
'''कान्हा राष्ट्रीय उद्यान''' हे [[व्याघ्रप्रकल्प]] राबविला गेलेले [[भारत|भारतातील]] [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातील]] एक महत्त्वाचे [[राष्ट्रीय उद्यान]] आहे. भारतात व्याघ्रप्रकल्प सर्वाधिक यशस्वी येथे ठरला, अशी या उद्यानाची ख्याती आहे. सुप्रसिद्ध [[नोबेल पारितोषिक]] विजेते लेखक [[रुडयार्ड किपलिंग]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.nobelprize.org/prizes/literature/1907/summary/|शीर्षक=The Nobel Prize in Literature 1907|संकेतस्थळ=NobelPrize.org|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-12-06}}</ref>यांची प्रसिद्ध [[जंगल बुक]] ही साहित्य कृती याच उद्यानावरुन सुचली. या उद्यानाची स्थापना [[जून १]] [[इ.स. १९५५|१९५५]] रोजी झाली. त्याआगोदर हे राष्ट्रीय उद्यान हलुन आणि बंजर या दोन अभयारण्यांमध्ये विभाजित होते. आजचे राष्ट्रीय उद्यान हे [[मंडला]] व [[बालाघाट]] या मध्यप्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. उद्यानाचे गाभा क्षेत्र व परिसर क्षेत्र मिळून एकूण १००९ चौ.किमी इतके क्षेत्र आहे. या उद्यानाचे सर्वात मोठे आकर्षण [[वाघ]] आहे. येथे वाघ दाखवण्याच्या अनेक सफरी आयोजित केल्या जातात व वाघांची संख्या जास्त असल्याने बहुतांशी हमखास वाघ दिसतो. वाघाबरोबरच येथील इतर वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या हे येथील वैशिष्ट्य आहे. इतर वन्यप्राण्यांमध्ये [[अस्वल]] , [[बाराशिंगा]] हरीण, भारतीय रानकुत्री ढोल अथवा [[कोळसून |[[भारतीय रानकुत्री]]]], [[बिबट्या]], [[चितळ]], [[सांबर]] इत्यादी आहे. चितळांचेही सर्वाधिक प्रमाण येथे आढळून येते.
 
==जंगलप्रकार==
ओळ १२:
 
[[चित्र:Cervus duvauceli branderi.jpg|thumb|300px|कान्हामधील बाराशिंगा हरणे]]
कान्हामध्ये [[इ.स. २००६|२००६]] च्या नोंदीनुसार १३१ वाघ होते. तसेच येथील बिबट्यांची संख्याही चांगली आहे. [[अस्वल|अस्वले]] व रानकुत्री येथे नेहेमी दिसून येतात. कान्हामध्ये भारतात दुर्मिळ असलेला [[लांडगा|लांडगादेखील]] आढळून येतो. कान्हाच्या व्याघ्रप्रकल्पाच्या यशाचे मुख्य रहस्य येथील वाघाच्या भक्ष्याच्या संख्येत आहे. [[चितळ|चितळे]] येथे मेंढरांसारखी दिसून येतात त्यांची संख्या वीसहजारापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल हरणांमध्ये सांबरांची संख्या आढळून येते. वाघाच्या इतर भक्ष्यामध्ये [[रानडुक्कर|रानडुकरे]] व [[रानगवा|गवे]] ५००० पेक्षाही जास्त आहेत. एकेकाळी नामशेष होण्यात आलेला [[बाराशिंगा]] [[हरीण]] आता १००० पेक्षाही जास्त संख्येने आढळून येतो. जगामध्ये केवळ कान्हामध्ये बाराशिंगाची ही उपजात दिसून येते. उद्यानात वानरांची संख्याही भरपूर आहे. वानरांचे मुख्य शत्रू [[कोळसून |<nowiki>[[कोळसून</nowiki>]][[भारतीय रानकुत्री]] ज्यांना मराठीत [[ढोल]] अथवा [[कोळसून]] असे म्हणतात ते येथे आढळून येतात. रानकुत्र्यांची सर्वाधिक संख्या याच उद्यानात आहे. भारतात इतर ठिकाणी याची गणना अतिशय दुर्मिळ म्हणून होते.
 
भारतातील इतर वन्यप्राण्यांचे कान्हा हे घर आहे. इतर वन्यप्राण्यांमध्ये [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]],[[माकड| माकडे]] ,[[पाणमांजर|पाणमांजरी]], [[उदमांजर]], [[मुंगुस]], [[तरस]], [[रानमांजर]], रानससे, [[खवलेमांजर]],[[साळिंदर]], [[नीलगाय]],[[काळवीट]] असे अनेक प्रकारचे वन्यप्राणी येथे आढळून येतात.