"कान्हा व्याघ्र प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नविकिपिदिय वरिल् स्सन्दर्भ्
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १२:
 
[[चित्र:Cervus duvauceli branderi.jpg|thumb|300px|कान्हामधील बाराशिंगा हरणे]]
कान्हामध्ये [[इ.स. २००६|२००६]] च्या नोंदीनुसार १३१ वाघ होते. तसेच येथील बिबट्यांची संख्याही चांगली आहे. [[अस्वल|अस्वले]] व रानकुत्री येथे नेहेमी दिसून येतात. कान्हामध्ये भारतात दुर्मिळ असलेला [[लांडगा|लांडगादेखील]] आढळून येतो. कान्हाच्या व्याघ्रप्रकल्पाच्या यशाचे मुख्य रहस्य येथील वाघाच्या भक्ष्याच्या संख्येत आहे. [[चितळ|चितळे]] येथे मेंढरांसारखी दिसून येतात त्यांची संख्या वीसहजारापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल हरणांमध्ये सांबरांची संख्या आढळून येते. वाघाच्या इतर भक्ष्यामध्ये [[रानडुक्कर|रानडुकरे]] व [[रानगवा|गवे]] ५००० पेक्षाही जास्त आहेत. एकेकाळी नामशेष होण्यात आलेला [[बाराशिंगा]] [[हरीण]] आता १००० पेक्षाही जास्त संख्येने आढळून येतो. जगामध्ये केवळ कान्हामध्ये बाराशिंगाची ही उपजात दिसून येते. उद्यानात वानरांची संख्याही भरपूर आहे. वानरांचे मुख्य शत्रू [[कोळसून|<nowiki>[[कोळसून</nowiki>]][[भारतीय रानकुत्री]] ज्यांना मराठीत [[ढोल]] अथवा [[कोळसून]] असे म्हणतात ते येथे आढळून येतात. रानकुत्र्यांची सर्वाधिक संख्या याच उद्यानात आहे. भारतात इतर ठिकाणी याची गणना अतिशय दुर्मिळ म्हणून होते.
 
भारतातील इतर वन्यप्राण्यांचे कान्हा हे घर आहे. इतर वन्यप्राण्यांमध्ये [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]],[[माकड| माकडे]] ,[[पाणमांजर|पाणमांजरी]], [[उदमांजर]], [[मुंगुस]], [[तरस]], [[रानमांजर]], रानससे, [[खवलेमांजर]],[[साळिंदर]], [[नीलगाय]],[[काळवीट]] असे अनेक प्रकारचे वन्यप्राणी येथे आढळून येतात.