"कान्हा व्याघ्र प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १९:
 
* प्रकार - राष्ट्रीय उद्यान
* क्षेत्रफळ - ९४० चौ.किमी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mptourism.com/tourist-places/kanha-national-park.html|शीर्षक=Kanha National Park {{!}} Kanha: Tiger Reserve of MP{{!}} Madhya Pradesh(MP) TourisKanha National Park {{!}} Kanha: Tiger Reserve Area in MP{{!}} Madhya Pradesh(MP) Tourism|संकेतस्थळ=www.mptourism.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-12-06}}</ref>
* क्षेत्रफळ - ९३० चौ.किमी
* जंगल प्रकार - [[मध्य भारतीय पानगळी जंगल|मध्य भारतीय पानगळी प्रकार]]
* भेट देण्याच सर्वोतम काळ - [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] ते [[जून]]
ओळ ३८:
कान्हातील आणखी एक आकर्षण म्हणजे 'हत्ती सफारी'. म्हणजे माहुतासोबत हत्तीच्या पाठीवर बसून वाघ पाहणे... निसर्गाचे नियम तसेच प्राणी व पर्यटकांची सुरक्षा पूर्णपणे विचारात घेऊन हि सफारी चालवली जाते. यासाठी पर्यटकांकडून विशिष्ट मूल्य आकारले जाते. इतके लोक, हत्ती त्या वाघाजवळ जातात तरी तो वाघ काहीच कस करत नाही? असा प्रश्न सुज्ञ वाचकांना पडण साहजिक आहे. परंतु, शिकार करून पोट भरलेला वाघ विश्रांती घेण्याच्या मूड मध्ये असतो आणि हा 'टैगर शो' त्या वाघाची विश्रांती जरासुद्धा बिघडवत नाही. हत्तीच्या पाठीवर हौद्यात बसून अशा प्रकारचा वाघ पाहण हे एक वेगळाच थ्रील असत.... लेखक-: अनिकेत अनिल बापट, चिपळूण (रत्नागिरी)
 
<br />
 
== References ==
{{Reflist}}
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:मंडला जिल्हा]]