"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रपट: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
तिसऱ्या भागात हॅरीला कळते की [[सिरियस ब्लॅक]] नावाचा कैदी [[अझ्काबान]] तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्यामुळे हॉग्वार्ट्झला [[ डिमेंटर्स ]] सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझ्काबानचे रक्षक असतात. डिमेंटर्सच्या अवतीभवती येणाऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉगवार्ट्स मध्ये [[ काळ्या / गुप्त कलांपासून बचाव]] हा विषय शिकविण्यासाठी [[रिमस ल्युपिन]] नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की डिमेंटर्स शक्तीचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त पडत आहे . त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन [[पॅट्रोनस मंत्र]] शिकून घेतो व आत्मसात करतो, हे आजवर अनेक कुशल म्हणवणाऱ्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते.सर्वसाधारणरीत्या विद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकवला जाणारी ही कठीण जादू हॅरी अवघ्या 13 व्या वर्षी आत्मसात करतो . शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र [[पीटर पेटीग्र्यू]] ने हॅरीच्या आईवडीलांचा विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वोल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सिरियस गुन्हेगार सिद्ध होईल अशी चाल खेळलेली असते . जगाच्या लेखी पेटीग्र्युला सिरियसने ठार मारले , त्याला वीरमरण आले पण प्रत्यक्षात पेटीग्र्यु पाळीव उंदराच्या रुपात 12 वर्षे रॉनच्या घरात राहत असतो. याच भागात हॅरीला समजतं की वेअरवुल्फ / नरलांडगा असलेल्या रिमसला मदत करण्यासाठी त्याचे वडील जेम्स आणि त्यांचे 2 मित्र सिरियस आणि पीटर पेटीग्र्यु यांनी प्राण्यामध्ये रुपांतरीत होण्याची अत्यंत कठीण जादू शिकून घेतली होती व सत्य हे चौघे वगळता कोणालाही ठाऊक नव्हतं . याच प्राणिरूपाचा फायदा पीटरने घेतला . हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला डिमेंटर्सच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन [[ वेअरवुल्फ / नरलांडग्यामध्ये ]] परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
 
१ - ===जादू / मॅजिक -===
 
हॅरी पॉटर मधली जादूची संकल्पना फार विस्तृत आहे .
ओळ २५:
पण ह्या नियंत्रण नसलेल्या जादूचा तसा काही उपयोग नसतो . ही नियंत्रणाखाली आणून वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्याकरता छडी खरेदी करावी लागते ( ह्या विशिष्ट छड्या बनवणारे काही तज्ज्ञ जादूगार असतात , छडी बनवण्याचे शास्त्र हा एक वेगळाच विषय आहे ) आणि जादूविद्या शिकवणाऱ्या विद्यालयात जाऊन 7 वर्षे जादूच्या वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण घ्यावं लागतं .
 
२ - ===मगल -===
 
वर उल्लेखलेली शक्ती असलेले लोक म्हणजे जादूगार . त्यांनी हि शक्ती नसलेल्या लोकांना म्हणजे बहुसंख्य लोकसंख्येला मगल हे नाव दिलं . मगल म्हणजे ज्यांच्यात जादू नाही ते लोक . मगल लोकांमध्ये जादूगारांबद्दल प्रचंड भीती असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून जादूगार समाज अज्ञात राहतो .
 
३ - ===जादूगार समाज===
 
जादूगार समाज म्हणजे जादू करू शकणाऱ्या लोकांचा समाज . ज्यांच्या अनेक पिढ्या जादूगारच होत्या अशा लोकांनी मगल समाजापासून स्वतःला लांब ठेवलं , लपवून / अज्ञात ठेवलं . मगल लोकांसमोर जादूगार समाजाचं / जादूचं अस्तित्व उघड होऊ द्यायचं नाही हा जादूगार समाजाचा सर्वात मोठा नियम / कायदा आहे .
 
४ - ===जादू मंत्रालय -===
 
जादू मंत्रालय जादूगार समाजाचे वेगवेगळे प्रश्न हाताळतेच .. उदा . जादुई प्राण्यांची व्यवस्था , जादूच्या वस्तूंवरचे नियम , गुन्हेगार जादूगारांवर कारवाई करणे इ इ . पण त्याचे सर्वात मोठे काम म्हणजे मगल समाजापासून जादूगार समाजाचे अस्तित्व लपवून ठेवणे . त्यासाठी अनेक कुशल , बुद्धिमान विशेष गुणवत्ता प्राप्त केलेले जादूगार या मंत्रालयाच्या विविध शाखांमध्ये काम करतात .
 
५ - ===अझ्काबान -===
 
हा जादूगारांसाठीचा तुरुंग एका ओसाड बेटावर आहे याचे पहारेकरी म्हणजे डिमेन्टर्स हे जादुई जीव .
ओळ ४५:
अझ्काबानमध्ये जादूचा गुन्हेगारीसाठी वापर केलेल्या जादूगारांना कैदी म्हणून ठेवलं जातं , छडी जप्त केलेली असते त्यामुळे ते या मंत्राचा उपयोगही करू शकत नाहीत , थोड्याच दिवसात ते आपलं मानसिक संतुलन हरवून बसतात . डिमेन्टरकडून दिली जाणारी सर्वात वाईट शिक्षा म्हणजे kiss of dementor , डिमेन्टरचं चुंबन ... ज्यात ते व्यक्तीचा आत्मा शोषून घेतं . सर्वात भयानक गुन्हेगारांनाच हि शिक्षा दिली जाते . व्यक्ती मरत नाही पण केवळ शरीर जिवंत राहातं , आतली अस्मिता नष्ट होते . डिमेन्टर्स वर जादू मंत्रालयाने नियंत्रण प्राप्त करून त्यांना आपल्या सेवेत घेतलं आहे . हे नियंत्रण त्यांनी नाखुशीनेच स्वीकारलं आहे , अर्थात यात त्यांचा फायदा आहेच पण नियंत्रण नसतं तर ते स्वतंत्र पणे जादूगार आणि मगल समाजात विहरले असते आणि लोकांचं सुख आनंद शोषून घेत राहिले असते .
 
६ - ===शुद्ध रक्त , अर्ध रक्त आणि अशुद्ध रक्त संकल्पना / Pure blood , Half blood , mudblood / muggleborn concept -===
 
जादूगार / अलौकिक शक्ती असलेल्या लोकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे . जादूगार समाजात काही घराणी अशी होती की ज्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्या जादूगार होत्या , त्यांनी हा वारसा जपण्याचा फार प्रयत्न केला ... म्हणजे दोन्ही पालक मगल आहेत अशा जादूगाराशी लग्न करायचं नाही , नाईलाजच झाल्यास एक हाफ ब्लड घराण्यातील जोडीदार स्वीकारायचा आणि मगल तर नाहीच नाही . जेणेकरून अपत्य जादूगार नसण्याची प्रोबॅबिलिटी शून्य होईल . हे स्वतःला प्युअर ब्लड म्हणवून घेत .
ओळ ६१:
बराच काळ जादूगार समाजाची साधारण परिस्थिती वरीलप्रमाणे होती .
 
७ - ===हॉगवॉर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्डी / हॉगवॉर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालय===
 
हॅरी पॉटरच्या जगात जादूचं तंत्रशुद्ध शिक्षण देणारी 11 विद्यालयं आहेत . त्यापैकी ब्रिटन मधलं विद्यालय म्हणजे हॉगवॉर्ट्स. हॉगवॉर्ट्सची स्थापना सुमारे एक हजार वर्षांपूर्वी केली गेली . गॉड्रिक ग्रिफिनडोर / ग्राइफिन्डॉर , सलझार स्लिदरीन / स्लायदेरीन , रोवेना रेव्हनक्लॉ आणि हेल्गा हफलपफ या चार असामान्य प्रतिभावंत जादूगारांनी हॉगवर्ट्सची स्थापना केली .
ओळ ७५:
जाण्यापूर्वी सलझार स्लायदेरीनने हॉगवार्ट्समध्ये एक गुप्त तळघर बांधून त्यात एक असा राक्षसी प्राणी ठेवला आहे जो वेळ येताच हॉगवार्ट्सला सगळ्या मडब्लड विद्यार्थ्यांपासून मुक्त करेल . सलझार स्लायदेरीनचा वारस जेव्हा हॉगवार्ट्स मध्ये येईल तेव्हा तोच फक्त या प्राण्याला नियंत्रणाखाली आणू शकेल व तो या प्राण्याकरवी तेव्हा जे कोणी मगलबॉर्न विद्यार्थी असतील त्यांना मारून टाकेल अशी आख्यायिका / दंतकथा पुढे प्रचलित झाली .
 
अशाप्रकारे 1000१००० वर्षांपूर्वी हॉगवार्ट्सची स्थापना झाली आणि काही वर्षांतच एक संस्थापक विद्यालय सोडून निघून गेला .
 
== हॅरी पॉटर पुस्तके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले