"एच. डी. देवे गौडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
| नाव = हरदनहळ्ळी दोडे गौडा
| चित्र = Prime_Minister_H._D._Deve_Gowda_BNC.jpg
| चित्र आकारमान = 250200 px
| पद = [[भारत]]ाचे ११वे [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]]
| कार्यकाळ_आरंभ = [[जुन १]], [[इ.स. १९९६]]
ओळ ४४:
 
१९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने (गैर-कॉंग्रेस आणि गैर-भाजपा प्रादेशिक पक्षांच्या एकत्रिकरण) कॉंग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणी गौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. १ जून १९९६ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि ११ एप्रिल १९९७ पर्यंत राहिले.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
*[http://pmindia.nic.in/pm_gowda.html अधिकृत व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स वर्ग|H. D. Deve Gowda|{{लेखनाव}}}}
 
{{भारतीय पंतप्रधान}}