"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 124.123.51.47 (चर्चा) यांनी केलेले बदल Tiven2240 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९६:
संयुक्त अमेरिका देश ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी [[अलास्का]] व [[हवाई]] वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. [[डेलावेर]] हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ वर्ग मैल, १७,१७,८५४ वर्ग किमी) तर [[र्‍होड आयलंड]] हे सर्वांत लहान (१,५४५ वर्ग मैल, ४,००२ वर्ग किमी) राज्य आहे. [[कॅलिफोर्निया]] हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर [[वायोमिंग]] हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे.
 
Sex information american country
== अर्थतंत्र ==
सध्या अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा [[वार्षिक सकल उत्पन्न|वार्षिक सकल उत्पन्नात]] पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकार करून [[विज्ञान]] व तंत्रज्ञानात स्वता:ला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची [[भांडवलशाही]] (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये [[सबप्राईम संकट|सबप्राईम संकटानंतर]] [[लेहमन ब्रदर्स]] या मोठ्या कंपनीने [[दिवाळखोरे]] जाहिर केले व त्यानंतर आलेल्या [[आर्थिक मंदी|मंदिने]] संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, [[आरोग्य विमा|आरोग्य विम्याच्या]] बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात [[बेकारी]] व चिंतेचे वातावरण आहे.
 
वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे<ref>[http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_vehicles_per_capita दरडोई वहाने देशाप्रमाणे]</ref>. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचा प्रचंड आकार कारणीभूत आहे. राज्यांचे आकार व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनीक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. अंतरे प्रचंड व हवामान थंड असल्याने विसाव्या शतकात गाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स हि अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत [[जर्मन वाहन उत्पादक|जर्मन]] व [[जपानी वाहन उत्पादक|जापानी]] गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल [[युद्ध सामग्री]] हा अमेरिकेतील सर्वांत जास्त [[नफा]] मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, [[क्षेपणास्त्रे]], [[विमाने]], [[युद्धनौका]], पाणबुड्या यांच्यात शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. शस्त्रांस्त्रांचा अमेरिका जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.
 
== वस्तीविभागणी ==
{{main|अमेरिकेची वस्तीविभागणी|अमेरिकेला स्थलांतर}}