"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
१९०८ मध्ये श्टार्क यांना नामांकीत RWTH [[आखेन विद्यापीठ|आखेन विद्यापीठात]] प्राध्यापक पदाची नोकरी लागली. १९२२ पर्यंत त्यांनी [[ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठ|ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठासह]] अनेक नामांकीत विद्यापीठांत काम आणि संशोधन केले. १९१९ मध्ये त्यांना कॅनल किरणातील [[डॉप्लर परिणाम]] आणि विद्युत क्षेत्रातील वर्णपटाचे विभाजन (ज्याला नंतर [[स्टार्क परिणाम]] असे नाव मिळाले) यावरील संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक मिळाले. १९३३ पासून ते १९३९ मध्ये त्यांची निवृत्ती होईपर्यंत त्याची निवड फिसिकालीश टेकनिश बुन्देसान्सस्टाल्ट आणि डॉइश फॉरशूंग्सगेमेंशाफ्ट या संस्थेमध्ये अध्यक्षपदी झाली.
 
श्टार्क यांनी त्यांच्या कार्यकालात ३०० हून अधिक विद्यूतशास्त्र आणि इतर संबंधित विषयावर लेख लिहीले. नोबेल पारीतोषीका व्यतिरीक्त त्यांना विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे [[बॉगर्टनर पारीतोशिकपारितोषिक]] (१९१०), गॉटींजेन विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे वालब्रूच पारीतोषीकपारितोषिक (१९१४), रोम अकॅडमीचे [[मॅट्यूसी पदक]] त्यांना मिळाले. त्यांनी लुईस उप्लर यांच्याशी लग्न केले. तिच्यापासून त्याना पाच मूलेमुले झाली.
विज्ञानविश्वात त्याचा परीचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या श्टार्क परिणाम मुळे झाला.
 
विज्ञानविश्वात त्याचात्यांचा परीचयपरिचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या [[श्टार्क परिणाम]] मुळे झाला.
==नाझी सोशलीजम बरोबरचे नाते.==
 
==नाझी सोशलीजमसमाजवादा बरोबरचे नाते.==
[[Image:Adolfmaal.jpg|thumb|left|१९३२ साली श्टार्क यांनी डॅनीश भाषेत भाषांतरीत केलेल्या "[[एडॉल्फ हिटलर]] : एम्स एन्ड पर्सनॅलीटी या पुस्तकाचे मुखपृष्ठ"]]
 
नाझी राजवटीत, स्टार्क यांनी जर्मन भौतिकशास्त्रात हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी [[फिलीप लेनारलेनार्ड]]्ड यांच्या बरोबरीने "डॉईश फीजीक" म्हणजेच "जर्मन भौतिकशास्त्र" या नावाने मोहीम चालू केली. या मोहीमेचे उद्दीष्ट ज्यू शास्त्रज्ञांचे भौतिकशास्त्र जर्मन शास्त्रज्ञांच्या भौतिकशास्त्रापेक्षा कसे हिनहीन आहे हे सिध्द करणे होते. ज्यू शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आईनस्टाईन]] आणि बिगर ज्यू [[वर्नर हायजेनबर्गहायझेनबर्ग]] हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य होते. हायजेनबर्गने आईनस्टाईनच्या [[सापेक्षतावाद|सापेक्षतेच्या सिध्दांताचे]] समर्थन केल्यानंतर श्टार्क यांनी आपल्या "दास श्वार्झे कोर्स" या [[एस.एस.]] वर्तमानपत्रातून तो श्वेत ज्यू असल्याची टीका केली होती.
 
ऑगस्ट २१ १९३४ रोजी श्टार्क यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ [[मॅक्स व्हॉन लोये]] यांना [[नाझी]] पार्टीचे सभासद होण्याचे अन्यथा परिणामांना तयार राहण्याचे धमकीवजा विनंती पत्र पाठविले. पत्राखाली हेल [[हिटलर]] या घोषणेसह हस्ताक्षर केले. मॅक्स यांनी या धमकीला न बधता आपला नम्र नकार कळविला.
 
१९३४ साली त्यांनी लिहीलेल्या "नॅशनल शोजीयालिस्मस उंड विसेनशाफ्ट" ([[राष्ट्रीय समाजवाद]] आणि विज्ञान) या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्राची सेवा करणे हेच प्रत्येक जर्मन शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांनी ठासून मांडले आहे. प्रायोगिक विज्ञानावर त्यांनी टीका करुन व्यावहारीक युध्द शास्त्रीय विज्ञान, ज्याची त्यावेळी जर्मनीला गरज होती, त्यावर संशोधन व्हावे असा आग्रह त्यांनी केला होता. [[सैध्दांतिक भौतिकशास्त्र]] हा ज्य़ू शास्त्रज्ञांचा पोरखेळ असून त्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. नाझी जर्मनी ही फक्त शुध्द जर्मन वंशियांची असून इतर वंशीयांना त्यात स्थान नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे.
 
ज्यू शास्त्रज्ञांना विशुध्द नैसर्गिक विज्ञानाची उमज नाही असेही त्यांचे मत होते.