"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Majhay jivnat aalele prasabg
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
निबंधरचना तंत्र आणि मंत्र या मार्गदर्शक ग्रंथाच्या लेखिका सुलभा प्रभुणे यांच्या मतानुसार निबंध लेखनाच्या सरावामुळे मुद्देसूद मांडणीचे वळण पडते जे भावी आयुष्यातील, जाहीरात, दुरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादी विवीध वृत्तमाध्यमे, संगणक सादरीकरणे अशा विवीध कार्यक्षेत्रात प्रभावी ठरु शकते.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4884359818277868638?BookName=Nibandharachana-Tantra-aani-Mantra</ref>
 
कलाक्षेत्रात संकल्पना अथवा विषयांच्या निबंधस्वरूप मांडणीसाठी लेखनापलीकडे जाऊन चित्र, छायाचित्रे, ध्वनी, संगीत, वृत्तचित्र (डॉक्युमेंटरी), अनुबोधपट, ही माध्यमेही वापरली जाताना दिसतात.जात
 
==व्याख्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले