"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मी पाहिलेला महापुर
Majhay jivnat aalele prasabg
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
'''निबंध''' म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".<ref name="रागजाधव" /> यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
 
'''निबंध''' या शब्दाचा अर्थ सांगतांना जेष्ठ समीक्षक [[मो.रा.वाळंबे]] म्हणतात' "''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची . एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रिरीत करतो.''<ref name="मिपा_३" /मि
 
==प्रकार==
निबंधाचे दोन प्रकार १) माहितीवजा निबंध आणि २) प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध. <ref name="मिपा_३" />
पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो तर दुसर्‍या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो तसेच काही निबंध वैचारीक स्वरुपाचे असतात..<ref name="मिपा_३" />
निबंधाचे स्थूलमानाने पाच प्रकार मानले जातात. १) '''वर्णनात्मक,''' २)'''कथनात्मक,''' ३))'''कल्पनात्मक,''' ५) '''चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक.''' <ref name="मिपा_३" />
*'''शास्त्रीय निबंध चिंतनात्मक, ४'''
*'''ललित निबंध'''
 
[[File:Locke Essay 1690.jpg|thumb|right|200px|जॉन Locke's (इ.स. १६९०) यांचा निबंध ''Essay Concerning Human Understanding''.]]
<!--
{{भाषांतर}}
An '''essay''' is usually a short piece of [[writing]] which is quite often written from an author's personal [[Perspective (cognitive)|point of view]].
-->
 
==उपयोजन==
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले