१,५५,५४३
संपादने
No edit summary |
|||
==नाझी सोशलीजम बरोबरचे नाते.==
[[Image:Adolfmaal.jpg|thumb|
नाझी राजवटीत, स्टार्क यांनी जर्मन भौतिकशास्त्रात हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी [[फिलीप लेनार]]्ड यांच्या बरोबरीने "डॉईश फीजीक" म्हणजेच "जर्मन भौतिकशास्त्र" या नावाने मोहीम चालू केली. या मोहीमेचे उद्दीष्ट ज्यू शास्त्रज्ञांचे भौतिकशास्त्र जर्मन शास्त्रज्ञांच्या भौतिकशास्त्रापेक्षा कसे हिन आहे हे सिध्द करणे होते. ज्यू शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आईनस्टाईन]] आणि बिगर ज्यू [[वर्नर हायजेनबर्ग]] हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य होते. हायजेनबर्गने आईनस्टाईनच्या [[सापेक्षतेच्या सिध्दांताचे]] समर्थन केल्यानंतर श्टार्क यांनी आपल्या "दास श्वार्झे कोर्स" या [[एस.एस.]] वर्तमानपत्रातून तो श्वेत ज्यू असल्याची टीका केली होती.
|