"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०७ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(वर्गनामांचे मराठीकरण)
छो
| पुरस्कार = [[Image:Nobel_prize_medal.svg|20px]] [[नोबेल पुरस्कार]] (1919)
}}
'''योहानेस श्टार्क''' ([[एप्रिल १५]], [[इ.स. १८७४]] – [[जून २१]], [[इ.स. १९५७]]) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत [[नोबेल पुरस्कार]] मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.
 
त्यांचा जन्म [[शिकेनहॉफ]], बव्हेरीया[[बव्हारीया]], [[जर्मनी]] येथे झाला. त्यांचे प्राथमिक शि़क्षण बेरुथ जिम्नेसियम मध्ये झाले. [[म्युनिख विद्यापीठ|म्युनिख विद्यापीठातून]] त्यांनी [[भौतिकशास्त्र]], [[गणित]], [[रसायनशास्त्र]] आणि स्फटीकशास्त्र हे विषय घेउन पदवी मिळविली (१८९४ - १८९७). आयजॅक[[आयझॅकक न्यूटनच्यान्यूटन]]च्या एका भौतिकशास्त्रातिल विषयाला घेउन त्यानी डॉक्टरेट केले.
 
१९०० पर्यंत त्यांनी त्याच भौतिकशास्त्र संस्थेत वेगवेगळ्या पदावर काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी गॉटींजेन विद्यापीठात बिनपगारी शिक्षकाची नोकरी पत्करली.