"प्रजनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रजनन ही एक मोठी बाब आहे ती अशी प्रजनन ऐका साजिवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात . प्रजननचे दोनप्रकार आहेत एक लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन . अलैंगिक प्रजनन म्हणजे युग्मज निर्मिती विणा एखाद्या प्रजातीतील एकाच जिवाने अवलंबलेली नवजात जिवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैगिक प्रजनन होय २.लैंगिक प्रजनन हे कायम दोन पेशीच्या माध्यमातून होते . त्या दोन जनंन पेशी म्हणजे स्त्री युग्मज व पुयुग्मज होते या अलैगीक प्रजननाच्या दोन प्रक्रिया दिसू...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''प्रजनन''' ही सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी, एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची एक [[जैविक प्रक्रिया]] आहे. या प्रक्रियेत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्याचे]] संक्रमण होते. त्यामुळे जीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात.
 
प्रत्येक सजीव त्याच्या आयुष्यात जन्म, वाढ, विकास आणि मृत्यू अशा अवस्थांतून जातो. एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढ व विकास होऊन जीव प्रगल्भ अवस्थेत पोहोचल्यानंतर तो प्रजननक्षम होतो. प्रत्येक सजीवाचे आयुष्य मर्यादित असते. प्रगल्भावस्थेनंतर त्याचा र्‍हास सुरू होऊन कालांतराने त्याचा मृत्यू होतो. परंतु प्रजननामुळे त्याचे गुणधर्म नवीन जीवात संक्रमित झाल्यामुळे ते गुणधर्म टिकून राहातात आणि जीवन सातत्याने चालू राहाते.
 
== प्रजनन प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रजनन" पासून हुडकले