"तौलनिक भाषाशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ची हा शब्द टाकला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'तुलनात्मक भाषा शास्त्र किंवा तौलनिक भाषाशास्त्र'ही वेगवेगळ्या [[भाषा|भाषांमधील]] [[इतिहास|ऐतिहासिक]] परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी [[ऐतिहासिक भाषाशास्त्र|ऐतिहासिक भाषाशास्त्राची]ची एक शाखा आहे. ही पद्धती भाषाशास्त्रातील महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. ही पद्धती १८२० ते १८७० या कालखंडात रूढ झाली. ही अभ्यासपद्धती ऐतिहासिक भाषाअभ्यास पद्धतींशी संबंधित आहे. त्यामुळे दोन भाषांमधील पारंपरिक किंवा अनुवंशिक संबंध पुराव्यासह स्पष्ट करणे, हे या अभ्यास पद्धतीचे कार्य आहे. उदा. इंग्रजी व संस्कृत अशा दोन भाषांचा ऐत्साहिक अभ्यास करून त्या दोन भाषांमधील उदा. ‘शुगर’(इंग्रजी) व ‘शर्करा’ (संस्कृत) अशा साम्याचा अभ्यास करते. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीप्रमाणेच ‘भाषापरिवर्तन’ ही गोष्ट याही अभ्यासपद्धतीत केंद्रस्थानी असते. कारण भाषिक परिवर्तनाची एक सार्वत्रिक चौकट म्हणजे नियम असतात, त्यामुळे या नियमानुसार भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. भाषिक परिवर्तनाची बरीचशी तत्त्वे स्वनांशीच संबंधित असतात आणि स्वनपरिवर्तन हे सूत्रबबद्ध व नियमित स्वरूपाचे असते. त्यामुळे दोन किंवा अनेक भाषांमध्ये ‘परिवर्तन’ अशा सूत्रांच्या आधारेच होत असल्यामुळे भाषांचा तुलनात्मक अभ्यास शक्य होतो.
'तुलनात्मक भाषा शास्त्र किंवा तौलनिक भाषाशास्त्र'ही वेगवेगळ्या [[भाषा|भाषांमधील]] [[इतिहास|ऐतिहासिक]] परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी [[ऐतिहासिक भाषाशास्त्र|ऐतिहासिक भाषाशास्त्राची]ची एक शाखा आहे.
 
कोणतेही भाषापरिवर्तन दोन पद्धतीने घडत असते- १. अंतर्गत २. बहिर्गत
 
=== १.     अंतर्गत ===
अंतर्गत परिवर्तन भाषिक रूपाशी संबंधित असते आणि ते चिरंतन पद्धतीने चालत आलेले असते. अशा परिवर्तनाची भाषिक सामग्री अभ्यासकांसमोर उपलब्ध होत असते. त्यामुळे या अंतर्गत परिवर्तनामुळे भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. इतकेच नव्हे तर, अशा अंतर्गत परिवर्तनाचे सामान्य निष्कर्ष काढण्यासाठी तौलनिक भाषापद्धत वापरावी लागते. हे अंतर्गत परिवर्तन स्वनांशी संबंधित असते. उदा. पसायदानातील विश्वेश्वररावो मधील ‘वो’ हा ध्वनि काळाच्या ओघात आज ‘व’ (विश्वेश्वरराव) असा झाला आहे. काळाच्या ओघात अशा झालेल्या ध्वनिपरिवर्तनाचा अभय करूनच तुलनात्मक भाषाविज्ञान भाषेतील अंतर्गत परिवर्तनावर भर देऊन भाषेचा अभ्यास करते.
 
=== २.     बहिर्गत ===
{{भाषाशास्त्र}}