"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्राचीन नावे
→‎दळणवळण: रेल्वे स्थानक
ओळ ३६:
 
== दळणवळण ==
अंबाजोगाईला [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ]]ाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, [[महाराष्ट्र]] तसेच [[गुजरात]], [[कर्नाटक]], [[आंध्र प्रदेश]] आणि [[मध्य प्रदेश]]मधील शहरांशी हे शहर जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक [[परळी]] २५ किमी व [[अहमदपूर]] २० किमी येथे आहे. तर जवळील विमानतळ [[लातूर]] येथे आहे.
 
== शिक्षण ==