"विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी
दोन स्वरादी – अं, अः, आं, आः, इं, इः वगैरे. स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
 
 
ओळ ३१:
स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा नासिक्य उच्चार म्हणजे अनुनासिक होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.
उदा. गंगा, चंचल इत्यादी.
*[[विसर्ग]]विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात. विसर्ग नेहमी शब्दाच्या शेवटी असतो. उदा० स्वत
 
उदा. स्वत:, दु:ख:, नि:स्पृह: इत्यादी.
विसर्गापुढे स्वर किंवा व्व्यंजन आल्याचा विसर्गाचा उच्चार र्, स, श, ष् असा होतो. उदा० नि:+आधार= निर् आधार; दुः+योधन=दुर् योधन; नि:+स्पृह=निस् स्पृह, नि:+श्वास=निश् श्वास; आवि:+कार= आविष् कार. असेच निष्फल,
 
विसर्गसदृश चिन्हासमोर क, ख आल्यास विसर्गाचा उच्चार कधीकधी क् होतो. उदा० यः+कश्चित= यक्कश्चित; दुः+ख=दुक्ख. या विसर्गाला जिव्हामूलीय म्हणतात.
 
विसर्गसदृश चिन्हासमोर प, फ आल्यास विसर्गाचा उच्चार कधीकधी प् किंवा फ होतो. उदा० कः+पदार्थ=कप्पदार्थ, मन:+पूत=मनप्पूत; अधः+पात=अधप्पात; फ़ु:+फ़ुस=फ़ुफ़्फ़ुस. याही विसर्गचिन्हाला जिव्हामूलीय म्हणतात.
 
==व्यंजन==
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.एकूण व्यंजने ४२ आहेत.