"विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
#[[व्याकरण]]
==वर्णमाला==
तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षरे असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ५९६० वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
 
अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ॡ (दीर्घ ऌ), ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, च़, छ़, ज़, झ़, ञ़, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, फ़, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
 
मराठीत एकूण ५९६० वर्ण आहेत.
* [[मराठी वर्णमाला]]
* [[बाराखडी]]
 
==स्वर==
ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे साहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णांपैकी स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात.