"पार्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''पार्वती''' ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] जगन्माता समजली जाणारी देवी, तसेच [[शिव|शिवाची]] पत्‍नी आहे. 'अन्नपूर्णा' हे पार्वतीचे एक रूप आहे. [[सप्तमातृका|सप्तमातृकांत]] हिचे रूप माहेश्वरी (महेश-शिवाची शक्ति) असेही आहे.
 
{{विस्तार}}
 
==तारिणी माता==
तारिणी माता हा पार्वतीचा चा एक अवतार असून ओडिया संस्कृतीमधल्या प्रमुख देवतांपैकी ती एक देवता आहे. तिचे मुख्य मंदिर [[ओडिशा]]तील [[केओंझार जिल्हा|केओंझार जिल्ह्यातील]] घाटगांव येथे आहे.
[[चित्र:Maa_Tarini_Temple_6.jpg|इवलेसे| तारिणी माता मंदिर]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पार्वती" पासून हुडकले