"क्रियापद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. (बुडतांना- क्रियाविशेषण, बुडतांना-धातुसाधीते, पाहिले–क्रियापद)
त्याचे हसणे लांबूनच एकू आले. (हसणे – नाम, हसणे-धातुसाधीत, आले–क्रियापद)
(टीप :एखादे वाक्य सकर्मक किंवा अकर्मक आहे हे कसे ओळखावे. ओळखण्याची क्रिया कोणावर होते व वाक्यातील क्रिया करणारा/ करणारी कोण असा प्रश्न विचारले असता उत्तर दोन भेटतातमिळतात. म्हणजे उत्तर वेगवेगळे तर सकर्मक व जर उत्तर एकच भेटतमिळत असेल तर ते अकर्मक क्रियापद).
क्रियापदांचे प्रकार :
क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात.
ओळ १३६:
असे असले तरी सर्वच क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. उदा० सोने पिवळे असते. त्याला फार आनंद झाला. या वाक्यांतले ’असते’ आणि ’झाला’ ही अनुक्रमे ’असणे’ आणि ’होणे’ या धातूंपासून बनलेली क्रियापदे आहेत. परंतु ही क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. त्यामुळे ’क्रियापदा’ची वेगळी व्याख्या करणे जरुरीचे आहे. अर्थाच्या आधाराने ती करणे तितकेसे सोपे नाही. मात्र क्रियापदाची दोन लक्षणे नक्की आहेत. पहिले क्रियाबोधकत्व आणि दुसरे वाक्यपूरकत्व. वाक्यात क्रियापद म्हणून आलेला शब्द काही तरी विधान करतो, आणि वाक्य पूर्ण करतो. क्रियापद क्रियेचा बोध करीत असल्याने तो शब्द काळाचाही बोध करतो. आज्ञार्थक आणि संकेतार्थक क्रियापदे काळाबरोबर अर्थाचाही बोध करतात.
 
रूपनिष्ठ व्याकरणाची तांत्रिक परिभाषा लक्षात घेतली असता क्रियापद ह्या शब्दाला एक विशिष्ट पारिभाषिक अर्थ आहे. वाक्याची फोड ही पदांत होते. ह्या पदांपैकी विशिष्ट तर्‍हेचे म्हणजे काळ (वर्तमान, भूत, भविष्य) आणि अर्थ (आज्ञा, विधि इ.) दार्शवणारे प्रत्यय लागलेले शब्द म्हणजे धातू. उदा. खा ह्या धातूला तो हा वर्तमानकालवाचक प्रत्यय लागला की खातो हे क्रियापद बनते. ह्या लक्षणात धातूचा अर्थ क्रिया हा असतो असे म्हटलेले नाही. त्यामुळे अस, हो इ. सामान्य अर्थी क्रियावाचक नसलेले शब्दही धातू ठरतात. कारण त्यांना विशिष्ट प्रत्यय लागतात.
 
==मराठीत क्रियापदांचे प्रकार==
मराठीत क्रियापदांचे तीन प्रकार आहेत. [[#सकर्मक क्रियापदे|सकर्मक]], [[#अकर्मक क्रियापदे |अकर्मक]] आणि [[#संयुक्त क्रियापद|संयुक्त]].
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रियापद" पासून हुडकले