"राष्ट्रपती भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: संदर्भ जोडला
→‎top: संदर्भ जोडला.
ओळ १:
[[चित्र:Indian President House.jpg|300 px|इवलेसे|[[नवी दिल्ली]]मधील राष्ट्रपती भवन]]
'''राष्ट्रपती भवन''' (पूर्वीचे व्हायसरॉय हाऊस) हे नवी दिल्लीतील राजपथाच्या पश्चिमेस स्थित असलेले भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन म्हणजे फक्त ३४० खोल्या असलेल्या मुख्य इमारतीचा उल्लेख होऊ शकतो, ज्यामध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान तसेच ज्यात रिसेप्शन हॉल, अतिथी खोल्या आणि कार्यालये देखील आहेत किंवा या इमारतीबरोबरच तिथे असलेल्या संपूर्ण १३० हेक्टर (३२० एकर) जागेलासुद्धा राष्ट्रपती भवन म्हटले जाऊ शकते. यात विस्तीर्ण राष्ट्रपती गार्डन (मोगल गार्डन)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.your-domain.com/your-page.html|शीर्षक=Your Website Title|संकेतस्थळ=www.your-domain.com|भाषा=english|अॅक्सेसदिनांक=2019-11-28}}</ref>, अनेक बागा, अंगरक्षक आणि कर्मचार्‍यांची घरे, तबेले, इतर कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे जगातील सर्वांत मोठे राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान आहे.
 
== इतिहास ==