"विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
२०१९ विकिपीडिया आशियाई महिना
 
Extension
ओळ १५:
== नियम ==
''' थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.'''
* हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०१९ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबरडिसेंबर ३००७, २०१९ २३:५९ (UTC) स्वतः बनवलेला असला पाहिजे.
* सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.(महितीचौकट, साचा सोडून)
* सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.