"पृथ्वीचे वातावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३८ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
[[चित्र:Top of Atmosphere.jpg|250px|इवलेसे|उजवे|वातावरणातील वायूंमुळे निळ्या रंगाच्या प्रकाशलहरींचे विकिरण होते; यामुळे अवकाशातून पृथ्वीला निळ्या रंगाचे तेज असल्याचा भास होतो.]]
'''पृथ्वीचे वातावरण''' हा [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागालगत तिच्या [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] लपेटून असलेला [[वायु|वायूंचा]] थर आहे. यावातावरणात [[नायट्रोजन]] (७८.०८00 %), [[प्राणवायू|ऑक्सिजन]] (२१ %), [[आरगॉन]] (०.९३ टक्के%), [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साईड]] (०.०४ ०3%), [[आर्द्रता]] इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास '''हवा''' असे म्हणतात.
 
पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय. पुरेशा सामर्थ्यवान गुरुत्वाकर्षणामुळे वातावरण या स्वस्थ गोलांच्या पृष्ठभागाला चिकटून राहते. स्वस्थ गोल स्वतःभोवती आणि इतर तारे किंवा ग्रह यांच्याभोवती आपल्या आवरणासह निरनिराळ्या अंतरांवरून फिरत असतात. सूर्यकुलातील बुध या उपग्रहाखेरीज बहुतेक सर्व ग्रहांभोवती कमीअधिक प्रमाणात वातावरण आहे. सूर्यापासून दूर असलेल्या ग्रहांभोवती फिरणारे मोठे उपग्रहसुद्धा याला अपवाद नाहीत. हवेशिवाय माणूस जगू शकत नाही. हवा ही सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी आवश्यक आहे.
अनामिक सदस्य