"चाओ झियांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
||
ओळ १:
{{विस्तार}}
{{चिनी नाव|चाओ}}
[[चित्र:Zhao Ziyang (1985).jpg|thumb|चाओ झियांग]]
'''चाओ झियांग''' ([[पारंपरिक चिनी लिपी]]: 赵紫阳 ; [[पिन्यिन]]: Zhao Ziyang;) ([[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[जानेवारी १७]], [[इ.स. २००५|२००५]]) हे [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील]] एक ज्येष्ठ राजकारणी होते. [[इ.स. १९८०|१९८०]] ते [[इ.स. १९८७|१९८७]] सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे [[पंतप्रधान]] होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी [[चिनी साम्यवादी पक्ष|चिनी साम्यवादी पक्षाचे]] 'सर्वसाधारण सचिव' होते.
|