"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gay Couple Savv and Pueppi 02.jpg|इवलेसे|समलैंगिकता]]
Raquel is hot
एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील [[लैंगिक आकर्षण]] व [[समागम]] असण्याला ''समलैंगिकता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख".<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx|शीर्षक=Sexual Orientation and Gender Identity|संकेतस्थळ=http://www.apa.org|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-09-06}}</ref> <ref name=amici>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.courts.ca.gov/documents/Amer_Psychological_Assn_Amicus_Curiae_Brief.pdf |page=30|शीर्षक=Case No. S147999 in the Supreme Court of the State of California, In re Marriage Cases Judicial Council Coordination Proceeding No. 4365(...) - APA California Amicus Brief&nbsp;— As Filed |format=PDF |date=|accessdate=21 December 2010}}</ref>
-logan
 
समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.<ref name="apahelp">{{citation|periodical=[[American Psychological Association|APA]]HelpCenter.org|accessdate=30 March 2010|दुवा=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx|शीर्षक=Sexual Orientation, Homosexuality, and Bisexuality}}</ref> व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,<ref name="apahelp"/> तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे<ref>{{जर्नल स्रोत|last=Frankowski|first=Barbara L.|date=2004-06-01|शीर्षक=Sexual Orientation and Adolescents|दुवा=http://pediatrics.aappublications.org/content/113/6/1827|journal=Pediatrics|language=en|volume=113|issue=6|pages=1827–1832|doi=10.1542/peds.113.6.1827|issn=0031-4005|pmid=15173519}}</ref> : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. <ref name="rcp2007">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.rcpsych.ac.uk/workinpsychiatry/specialinterestgroups/gaylesbian/submissiontothecofe.aspx|शीर्षक=Submission to the Church of England’s Listening Exercise on Human Sexuality|publisher=The Royal College of Psychiatrists|accessdate=13 June 2013}}</ref> अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही<ref name="rcp2007"/> पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे,<ref name="Långström2010">{{Cite doi|10.1007/s10508-008-9386-1}}</ref> जरी काही जण समलैँगिकता अनैसर्गिक आहे असे मानतात,<ref name="religioustolerance">{{संकेतस्थळ स्रोत|last = Robinson|first = B. A.|शीर्षक = Divergent beliefs about the nature of homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| दुवा =http://www.religioustolerance.org/hom_fixe.htm | accessdate = 12 September 2011}}</ref><ref name="religioustolerance-dysfunctional">{{संकेतस्थळ स्रोत| last = Schlessinger|first = Laura|शीर्षक = Dr. Laura Schlessinger and homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| दुवा =http://www.religioustolerance.org/hom_0078.htm | accessdate = 19 September 2012}}</ref> तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. <ref name="apahelp"/><ref name=PAHO>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक="Therapies" to change sexual orientation lack medical justification and threaten health |दुवा=http://new.paho.org/hq/index.php?option=com_content&task=view&id=6803&Itemid=1926|publisher=Pan American Health Organization|accessdate=26 May 2012}} archived here [http://www.webcitation.org/67xKQyixE].</ref> बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. <ref name="apahelp"/> लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.<ref name="apa2009">American Psychological Association: [http://www.apa.org/about/governance/council/policy/sexual-orientation.aspx Resolution on Appropriate Affirmative Responses to Sexual Orientation Distress and Change Efforts]</ref>
 
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, [[कला]] व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि '[[अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन]]' ह्या महत्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
 
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना '[[लेस्बिअन]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना '[[गे]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
 
समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच [[लिंग|लिंगाच्या]] संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरुन लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे.
 
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी, पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रियतेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. कार्यक्रमाचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये [[इंग्रजी]]प्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.
 
==समलैंगिकता व धर्म==
Line ६ ⟶ १६:
[[चित्र:Ardhanari.jpg|इवलेसे|हिंदू देव शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप.]]
हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या [[कामसूत्र]] या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.aisiakshare.com/node/553#comment-7449 |शीर्षक=मनुस्मृति आणि समलैंगिकता |प्रकाशक=ऐसी अक्षरे |दिनांक=2012-02-24}}</ref>
==titties==मनुस्मृती====
मनुस्मृतीमध्ये समलैँगिकतेसाठी दिलेली शिक्षा कठोर किंवा प्राणघातक अशी नसून सौम्य आहे अशी म्हटली जाऊ शकते. <blockquote><poem>
ब्राह्मणस्य रजः कृत्वा घ्रातिर् अघ्रेयमद्ययोः ।