"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ २१:
एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर तिच्या आवडीनुसार जेव्हा मजकूर प्रसिद्ध करते, तेव्हा तो वैयक्तिक ब्लॉग असतो. हा ब्लॉग कसा असावा किंवा कसा आकर्षक करावा ही पूर्णतः त्याची इच्छा
असते. वैयक्तिक ब्लॉगवर सातत्याने किंवा गरजेनुसार लेखन करता येते.
 
२.सहयोगी ब्लॉग :
जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉग म्हणतात. अनेक विषयांचे एकत्रीकरण यात वाचायला मिळते.
 
३.मायक्रोब्लोगिंग :
डीजीटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रोब्लोगिंग उपयोग होतो. लहान पोस्ट वाचणे किंवा टाकणे काही वेळा फार गरजेचे असते. उदा., मिटिंग, निवडणूक प्रचार,
पुस्तकांचा संदर्भ इत्यादी.
 
४. संस्थात्मक ब्लॉग
खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी याचा वापर केला जातो. आपल्या कार्माच्यार्यान अद्ययावत माहिती पोहचवण्यासाठी या ब्लॉगचे महत्व आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले