"नांगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:शेतीची अवजारे टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
विस्तार केला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Bundesarchiv Bild 135-BAI-05-07, Tibetexpedition, Pflug.jpg|thumb|250px|right|लाकडी नांगर]]
'''नांगर''' म्हणजे [[शेत|शेतात]] [[नांगरणी]] साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांचे साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी [[बैल]] कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो.त्याद्वारे [[जमीन]] नीट उखरली जाते.
आधुनिक काळात नांगरणी ही [[ट्रॅक्टर|ट्रॅक्टरनी]] केली जाते.ट्रॅक्टर आल्यापासून नांगर नाहीसे झाले.
{{विस्तार}}
[[वर्ग :शेती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नांगर" पासून हुडकले