"दौलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बुशरा यासीन अन्सारी1659000 या आवृत्तीपर्यंत उलटवले यांच्या : Removing persistant vandalism. (लिंबूटिंबू)
खूणपताका: उलटविले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५६:
 
== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067|शीर्षक=महाराष्ट्रातील सात वंडर्सची घोषणा|access-date=2018-03-24|language=MR}} </ref> महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला [[देवगिरीचा किल्ला]], पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[रायगडराजगड किल्ला]], बुलडाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
 
विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक मार्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/दौलताबाद" पासून हुडकले