"लोकशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो लोकशाही जनसमतीवर आधारलेली असते
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहेत ते पण लिहा ना प्लीज सांगा ना काही तरी कर ना काही कारणाने ते बोलत ईथे काही तरी आहे का ते माहित नव्हते की नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार परिषद घेतली आहे का
[[अब्राहम लिंकन]] कृत व्याख्या: लोकांनी, लोकांसाठी , लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.
 
देशाच्या राज्यकारभाराची एक उत्तम पध्दती म्हणून लोकशाही शासनपध्दतीचा उल्लेख केला जातो . जगातील बहुतेक देशांना लोकशाही शासनपध्दतीचे आकर्षन असल्लाचे दिसते .लोकशाहीव्यतिरिक्त अन्य शासन पध्दती असणाऱ्या देशातील जनतेने संघटितपणे लढे दिले व लोकशाही अस्तित्वात आणली.
 
लोकशाहीचा अर्थ
 
लोकशाहीला इंग्रजीत डेमोक्रसी ( Democracy ) म्हणतात .डेमोस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता . लोकांची सत्ता असणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही होय . लोकशाही हे लोकांचे शासन असते . या पध्दतीत लोकांचा राज्यकारभारात सहभाग असतो . व्यक्तीचे स्वातंत्र्य व लोकांचे कल्याण यावर लोकशाहीत भर दिला जातो . लोकशाही जनसमतीवर आधारलेली असते
 
----------------------------------------------------------------------------------
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकशाही" पासून हुडकले