"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
चढाया करताना 'कब्बडी' हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.
ओळ १:
 
श्रीलंका
 
श्री लंका
 
[[चित्र:Game-asia-kabadi.jpg|thumb|right|300px|कबड्डी]]
Line १० ⟶ ९:
==मैदाने== ग्राउंड प्रसिद्ध -वेदांता कब्बडी काम्पलेक्स
 
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळल्या जातो.अनुप कुमार हा एक प्रसिद्ध कब्बडी खेळाडु आहे. चढाया करताना 'कब्बडी' हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.
खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले