"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ जोडला
छो लेखकाचे नाव जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
<ref name="undefined" />{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = वसंत पुरुषोत्तम काळे
| चित्र =
ओळ ९:
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[जून २६]], [[इ.स. २००१]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारतमाझे माझ्य्यापाशी]]
| कार्यक्षेत्र = [[स्थापत्यशास्त्र]], [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार = [[पु.भा. भावे]]
| वडील_नाव = [[पुरुषोत्तम काळे<ref name="undefined" />]]
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ ३८:
[[जून २६]], [[इ.स. २००१]] रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले.
 
व पु काळे [[माझ्या माझ्यापाशी]]
व पु. या २ शब्दावर आज तमाम रसिक अजून हि प्रेम करत आहेत.त्यांचे विचार आज आदानप्रदान करत आहेत.व पु.मुंबई महानगरपालिकेत होते.पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आज आपल्या मराठी मातृभाषांत लिहिली याला तोड नाही .आज हि मी विचार करतो. कुठून आली हि उर्जा.
आज व.पु.लौकिकार्थाने या दुनियेकडे जाऊन १४ वर्ष झाली.मला खात्री आहे कि आपण जिथे असशील तिथे सुध्दा रंग मनाचे लावून माणूस शोधत असाल कारण ती आपली सवयच होती म्हणा. ती वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते हि आठवत नाही.पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळाल ते भन्नाटच होत.
ओळ ४४:
आपण सारे अर्जुन ,गुलमोहर ,गोष्ट हातातली होती ,घर हरवलेली माणस,दोस्त ,माझ्या माझ्यापाशी ,मी माणूस शोधतोय ,वन फोर द रोड रंग मनाचे , माणूस ,वपुर्झा ,हुंकार ,असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत.तसच तप्तपदी ठिकरी हि वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले.
२६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते.मग प्रश्न पडतो कि ज्या माणसाने आयुष्यावर रसिकांना प्रेम करायला शिकवले.आनंद वाटला पण मनातून पूर्ण साफ कोलमडले होते.त्यामुळे त्यांना निराशा आली होती. जी त्यांनी रसिकांना दिलेल्या वाक्यांनी पण भरून आली नाही.
[[सदस्य:दत्तात्रय निवृत्ती रावण|दत्तात्रय निवृत्ती रावण]] ([[सदस्य चर्चा:दत्तात्रय निवृत्ती रावण|चर्चा]]) २१:१५, २४ नोव्हेंबर २०१९ (IST)
 
== प्रकाशित साहित्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/व.पु._काळे" पासून हुडकले