"प्रकाश नारायण संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
| आई_नाव = [[इंदिरा संत]]
| पत्नी_नाव = सुधा संत
| अपत्ये = मुलगा : अनिरुद्ध संतdixit
Daughter: Uma Dixit
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
Line २३ ⟶ २४:
}}
 
'''प्रकाश नारायण संत''' (जन्म : [[जून १६]],[[इ.स. १९३७|१९३७]] - मृत्यू : [[जुलै १५]],[[इ.स. २००३|२००३]]) हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. "लंपन" या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक (Semi-Autobiographical) कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात.
 
==अल्प चरित्र==
प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी [[बेळगाव]] येथे झाला. त्यांचे वडील [[नारायण संत]] हे उत्तम ललितलेखक होते आणि आई [[इंदिरा संत]] या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.